Keolis India does not demand or expect money from candidates.
We have not appointed any agent to carry out recruitment activities on our behalf.
If you are approached by anyone who demands money in connection with a job at Keolis India,
please report it immediately to the Police and to Keolis India at:
📧 recruitment@keolisindia.com
Any candidate found indulging in malpractices or attempting to influence the recruitment process
will have their candidature cancelled.
केओलिस इंडिया – उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
केओलिस इंडिया उमेदवारांकडून पैशांची मागणी किंवा अपेक्षा करत नाही.
आम्ही कोणालाही आमच्यावतीने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त केलेले नाही.
जर कोणी तुम्हाला केओलिस इंडियामध्ये नोकरीसंदर्भात पैसे मागत असेल,
तर कृपया त्वरित पोलिसांना आणि केओलिस इंडियाला खालील ईमेलवर कळवा.
📧 recruitment@keolisindia.com
भरतीसंदर्भात कोणताही उमेदवार गैरप्रकार करताना आढळल्यास किंवा
केओलिस इंडियाच्या भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास,
त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.